वाळवा तालुका आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम

     *‼️शिवगंध प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य‼️*

           *🚩आस इतिहासाची🚩*
   *वाळवा तालुका* 
 *आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम* 

*आज दि:- 20 जून 2021 रोजी शिवगंध प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य वाळवा तालुका आयोजित वृक्षारोपण करण्यात आले .* 

*या कार्यक्रमात सहभागी मा.श्री.प्रतीक रकटे शिवगंध प्रतिष्ठान सांगली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, मा.श्री.यश पाटील शिवगंध प्रतिष्ठान वाळवा तालुका प्रमुख,  *मा.श्री.रोहित मुळीक , मा.श्री. आविनाश मुळीक , मा.श्री.सुशांत थोरात, मा.श्री.उत्कर्ष पाटील, मा.श्री.ओंकार लोहार, मा.श्री.सुयश सुरडे व इतर सर्व प्रतिष्ठानचे शिवभक्त यांच्या समवेत हा वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.*
*प्रतिष्ठान तर्फे 50 झाडांचे वितरण करण्यात आले, तरी या वेळी सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य केले* 
*या कोरोना काळात असा कार्यक्रम घेऊन प्रतिष्ठान तर्फे सामाजिक कार्याला हातभार लाभला.*
*वाळवा तालुका जिल्हा सांगली आयोजित भव्य वृक्षारोपण सोहळा आज पार पडला व तमाम शिवशंभू भक्तांनी वृक्षारोपणात सक्रिय सहभाग नोंदवला*
*झाडे लावा झाडे जगवा*
*हे वाक्य डोळ्यासमोर ठेवून प्रतिष्ठान ने उपक्रम सुरू केला आहे लवकरच प्रत्येक तालुक्यात वृक्षारोपणाचे कार्यक्रम पार पडतील..*


*शिवगंध प्रतिष्ठान🙏🙇‍♂️🚩*
*आपलं प्रतिष्ठान😇🙏🚩*

______________________________________________~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

❗❗मराठी तडका अपडेट❗❗

❗❗मराठी तडका अपडेट❗❗ मराठी माणसाच्या हक्काचे न्यूज पोर्टल

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने