6 वर्षापूर्वी मा.श्री.प्रकाश निराळे सरांनी एक छोटस रोपट लावलं PN Taekwondo Clubs या नावाने आज या रोपट्याला 6 वर्ष पूर्ण झाली आहेत...!

6 वर्षापूर्वी मा.श्री.प्रकाश निराळे सरांनी एक छोटस रोपट लावलं PN Taekwondo Clubs या नावाने आज या रोपट्याला 6 वर्ष पूर्ण झाली आहेत आता हे PN Sports Academy नावाने ओळखले जाते, सुरूवातीला हे एका Club पुरते मर्यादित होते पण आता या Club ने अकॅडमी चे रुप घेतले आहे, गेली 6 वर्ष या अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.प्रकाश निराळे सर व सर्व शिक्षक खेळाडू विद्यार्थ्यांसाठी निस्वार्थपणे झटत आहेत. आज पर्यंत अकॅडमीचे 10 विद्यार्थी इंडिया टीम कडून खेळत आहेत, 25 विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर, 35 विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर, 60 विद्यार्थ्यांनी राज्यपातळीवर, 80विद्यार्थ्यांनी जिल्हा पातळीवर यशस्वीरित्या झेप घेतली आहे.
या विद्यार्थ्यांना मा.श्री. प्रकाश सरांचे मार्गदर्शन लाभले तसेच मा.श्री. सुशांत माने सर आणि मा.श्री.निलेश परीट सरचे मार्गदर्शन लाभले व सर्व पालकांनी देखील मोलाचे सहकार्य केले,
आपली ही अकॅडमीने शून्यातून विश्व निर्माण केले आहे, तरी आजुन खूप खूप मोठ्ठी स्वप्न प्रकाश सरांनी पहिली आहेत ती आता थोडी थोडी पूर्ण होत पण आहेत आणि येत्या काही काळात (वर्षांत) सर्वच स्वप्न पूर्ण होणार हे अकॅडमीचे कार्य बगून व प्रकाश सरचे आणि सर्व शिक्षकाचे तडजोड बगून आपल्याला ठाम पणे सगता याते.
______________________________________________