छत्रपती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य च्या रत्नागिरी जिल्ह्या अध्यक्षपदी वैभव सागवेकर.
खेड. प्रतिनिधी:
छत्रपती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेच्या रत्नागिरी जिल्ह्या अध्यक्षपदी खेड तालुक्यातील सुकीवली येथील वैभव सागवेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वैभव सागवेकर हे गेली अनेक वर्षे गडकोट संवर्धनसंवर्धन व समाज कर्य या कामात स्वतःला झोकून देऊन कार्य करत आहेत यांच्या कार्याची दखल छत्रपती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थचे संस्थापक अध्यक्ष, पृथ्वीराज सुर्यवंशी पाटील व सर्व पद अधिकार्यांनी घेत त्यांना छत्रपती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य च्या रत्नागिरी जिल्ह्या अध्यक्षपदी निवड करण्यात आले आहे.
या निवडीबद्दल वैभव सागवेकर यांचे अभिनंदन होत आहे.
(छत्रपती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, संपर्क : 7030789979 )
•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°