*मराठी तडका अपडेट*
मराठा समाजातील मुलानी केली निराशा व्यक्त
संभाजी राजांनी मराठा समाजाला केले आव्हान
राज्य सरकारने जोमाने आपली बाजू मांडली. जेवढे शक्य होईल तेवढे केंद्र सरकारला या मध्ये जोडले. केंद्राने सुद्धा प्रयत्न केले. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने (supreme Court) निकाल दिला. तो निकाल आहे त्याच्या पलीकडे आपण काही बोलू शकत नाही, असे मराठा आरक्षणाच्या निर्णयावर संभाजी राजांनी आपले मत मांडले.
मराठा समाजातील मुलानी केली निराशा व्यक्त
पण मराठा समाजातील मुलांनी निराशा व्यक्त केली, ते म्हणाले की आरक्षण किती महत्त्वाचे आहे आम्हाला विचारा... २०-३० मार्कस आगाऊ घेतले तेव्हा कुठं पास झालो... समाजातले सोबत बोटावर मोजण्या इतके पण मुल पास झाले असतील की नाही की... कित्येक वेळा जास्त मार्कस मिळवून पण एका मार्गाने निकाल जायचा , आतापर्यंत कित्येक हुशार पोरांच भविष्य आरक्षणामुळे उध्वस्त झाले पण जे आम्ही भोगले ते कुणाच्याच वाट्याला येऊ नये...
राजे आरक्षण हा आपल्या हकच आहे ते आपल्याला मिळायलाच पाहिजे.राजे या आरक्षण ना मुले आम्हां विद्यार्थ्याचे खूप नुकसान होत आहे राजे.राजे मराठा समाज हा फक्त तुमच्यावर आस धरून बसलाय राजे तुम्ही यांना न्याय मिळून देऊ शकता राजे.����
उत्तर द्याहटवानक्कीच राजे न्याय मिळवून देतील
हटवाराजे आता लढाईची वेळ आली की काय जेव्हा सरकार चे रस्ते बद होतील तेव्हा निर्णय येतील अन्यता राजकारणी राजकारणच करतील
उत्तर द्याहटवाबरोबर आहे
हटवा