आज ऐतेहासिक दिवस !छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगझेबाजी पहिल्या आणि शेवटच्या भेटेला ३५० वर्षे पूर्ण झाली !!

          ❗❗मराठी तडका अपडेट❗❗

_______________________________________________
HOME | INSTAGRAM | FACEBOOK | YOU TUBE | _______________________________________________


"१२ मे १६६६"
आज ऐतेहासिक दिवस !
छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगझेबाजी पहिल्या आणि शेवटच्या भेटेला ३५० वर्षे पूर्ण झाली !! 
औरंगजेब
म्हणजे आशिया खंडातला सर्वात शक्तीशाली बादशाह
ज्याने
तख्तासाठी आपल्या रक्ताच्या नात्यांना काळीमा फासला..
ज्यान
आपल्या हयातीत कुणाचा उंच स्वरात आवाज ऐकला नाही..
तो
औरंगजेब
हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्‍यावर
राज्य करण्याच स्वप्न बाळगुन होता..
ज्याच्या धर्माधतेच अन क्रौर्याच दर्शन ईतिहासाच्या पानो पानी होत..
राक्षसी संशयी वृत्तीचा हा बेलगाम वारसदार होता..
ज्याला आयुष्यात पराभव आणि अपमान मान्य नव्हता..
पण
त्याच्याच साम्राज्यात जाऊन
त्याच्याच दरबारात
त्याच्याच समोर
त्याच्या नजरेला नजर भिडवुन
भर
दरबारत
अपमान करुन
दहाडनारा
एकच मर्द होऊन गेला...
ज्यांच नाव होत
☀ ☀ ☀
"राजा शिवछत्रपती"

❗❗मराठी तडका अपडेट❗❗

❗❗मराठी तडका अपडेट❗❗ मराठी माणसाच्या हक्काचे न्यूज पोर्टल

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने